उत्तराताई कलबुर्गे यांचा सत्कार; भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड.
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीरः सोमनाथपूर, दि. ९ ऑक्टोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उत्तराताई कलबुर्गे यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हाळी हंडरगुळी मंडळा-चे तालुकाध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखा ली शहरात त्यांचा उत्साहात प्रसंगी सरोज वारकरे, श्यामल कारामुंगे, उषा माने, शिवगंगा बिरादार, रेणुका डुबूकवाड,
रंजना घंटे, सुरेखा केंद्रे, अनि ता वाडीकर, विविध महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात तालुकाध्य -क्षा शिवकर्णा अंधारे यांनी सांगितले की, "उत्तराताई कलबुर्गे यांनी महिला मोच नेतृत्व दाखवले असून त्याच्या तिसऱ्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी अधिक
परिणामकारक उपक्रम राबव-ले जातील," असे मत व्यक्त करण्यात आले.
सत्कार सोहळ्यात पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्तरा-ताईंनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, "पक्षाच्या विचारधारेनुसार संघटनविस्तारासाठी मी सदैव कार्यरत राहीन," असे त्या म्हणाल्या.