प्रभाग क्रमांक 20 मध्ये सामाजिक परिवर्तनाचे नवे उदाहरण – सुजित जिवणे यांचे सातत्यपूर्ण योगदान
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीर तालुक्यातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये सामाजिक भान जपत निरंतर कार्यरत असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे सुजित जिवणे. समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचून मदतीचा हात देणारा आणि जनहितासाठी नेहमीच सज्ज असलेला सुजित जिवणे हे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष आसून अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
सुजित जिवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्वच्छता, आरोग्य, आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या पुढाकारातून वार्डात अनेक वेळा स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे, तसेच यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करत
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सुजित जिवणे हे संकटाच्या काळातही समाजासाठी नेहमी पुढे असतात. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी अमास्क प्रभागात व प्रभागच्या बाहेर सुधा नागरीकाच्या घरोघरी जाऊन भेट घेत नागरीना धर्या देत तसेच जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांची मोठी मदत केली होती.सामाजिक कार्य हे केवळ भाषणात नसून कृतीतून घडावे, हे सुजित जिवणे यांच्या कार्यातून अधोरेखित होते. त्यांच्या या समाजसेवेला स्थानिक लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रभाग क्रमाक 20 मधील मतदार यांच्या पाटीशी आहे.आम्ही स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी राहू बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारला जाणार नाही आसे मतदार राजा म्हणत आहे. पक्षाणे मला सदी दिल्यावर त्या सदीचे सोने करून दाखविन आणि भविष्यात ते आणखी व्यापक स्तरावर कार्य करीन, अशी अपेक्षा व्यक्त करीत. आहेत