लष्कर- ए- भीमा संघटना कामगार आघाडी उदगीर तालुका अध्यक्षपदी कृष्णा तपशाळे तर शहराध्यक्षपदी गौतम गायकवाड यांची निवड.

उदगीर प्रतिनिधी :-
आज दिनांक 23 .12 .2024 रोजी शासकीय विश्रामगृह उदगीर येथे लष्कर -ए -भीमा युवा सामाजिक संघटना उदगीर तालुका कामगार आघाडीची बैठक नितीन एकुरकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली कामगारांच्या अन्याय विरोधात वाचा फोडण्यासाठी वेळप्रसंगी लढाऊ उभारण्या साठी शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य आपल्या हातून होईल अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कामगार आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यात उदगीर तालुकाध्यक्षपदी कृष्णा तपसाळे यांची तर शहराध्यक्षपदी गौतम गायकवाड यांची निवड करण्यात आली त्यानंतर पॅंथर नेते प्रीतम भैया सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आली यावेळी लष्कर ए भीमा संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष सुशील मादळे, लखन कांबळे, संदीप गजगे, विकी गायकवाड ,अमोल सोनवणे ,वैभव गायकवाड ,सुनील बुक्का ,प्रकाश अवचारे ,दशरथ कांबळे, विकास कांबळे बनशेळकेकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी प्रशांत वैजनाथ माणसे ,गौतम हणमंत कांबळे ,सुमित राहुल कांबळे ,विक्रम सुदाम कांबळे ,इत्यादी कार्यकर्त्यांनी लष्कर ए भीमा कामगार आघाडीत प्रवेश केला.
Popular posts
महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजय भाऊ बनसोडे यांना प्रभाग १९ मधून जास्तीचे मताधिक्य देणार-नगरसेवक गणेश गायकवाड
Image
इनरव्हील क्लबच्या वतिने लक्ष्मीबाई शाळेत दाताची तपासणी
Image
कीर्ती सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image