इनरव्हील क्लबच्या वतिने लक्ष्मीबाई शाळेत दाताची तपासणी

उडगीरात लक्ष्मीबाई प्राथमीक शाळा गोपाळनगर येथे इनरव्हील क्लब आँफ उदगीरच्या वतिने मंगळवारी  शालेय विद्यार्थ्याची दंत तपासणी करण्यात आली. यावेळी  विद्यार्थ्यांना दाताची काळजी कशी घ्यावी. ब्रश कसे करावे .किड लागु नये म्हणुन काय काळजी घ्यावी. या संदर्भात दंतरोगतज्ञ डाॅ. सुप्रिया सोनटक्के ,डाॅ.शितल दापकेकर यांनी
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करुण दाताची तपासणी करण्यात आली. यावेळी क्लबच्या वतिने ब्रश ,पेष्ट ,फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मानसी चन्नावार ,सेक्रेटरी पल्लवी मुक्कावार 
आय एस.ओ. प्रिया नारखेडे ,सदस्या रोहीनी साठे सुजाता कोनाळे ,तुलसी देशमुख ,स्वाती बिरादार ,मुख्यध्यापक मंगेश तोडकर शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
लष्कर- ए- भीमा संघटना कामगार आघाडी उदगीर तालुका अध्यक्षपदी कृष्णा तपशाळे तर शहराध्यक्षपदी गौतम गायकवाड यांची निवड.
Image
महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजय भाऊ बनसोडे यांना प्रभाग १९ मधून जास्तीचे मताधिक्य देणार-नगरसेवक गणेश गायकवाड
Image
कीर्ती सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन