ये. तो सिर्फ ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है.
उदगीर / प्रतिनिधी
महायुतीचे तरुण तडफदार. जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले सर्वांचे लाडके उमेदवार संजय भाऊ बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जनसागराच्या या उपस्थितीत रॅलीचे टोक कुठून कुठपर्यंत होते हे पाहून अक्षरशः विरोधकांच्या सुद्धा लक्षात आले की विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार राजा हा खंबीरपणे उभे राहतो. शहरातील व ग्रामीण भागातील झुंडीच्या झुंडी संजय भाऊचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी हातात झेंडे घेऊन. कुणी टी-शर्ट घालून. तर कुणी आपल्या घरातून आपल्या व्यवसायातून आपल्या कामातून बाहेर न निघणारे लोक फक्त संजय भाऊ बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्या प्रेमापोटी हा जनसागर उदगीर शहरात लोटला न भूतो न भविष्यती अशी गर्दी पाहून अनेकांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते येतो सिर्फ ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. आता ही गर्दी पाहून आपण काय करावे याचा विचार विरोधक करत होते. विकास काम करणाऱ्या नेत्याच्या आड कुणी येत असेल तर त्याला काढून फेकण्याची हिंमत. माय बाप जनतेने दाखवून दिले आहेत. त्यामुळे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात. राष्ट्रवादीचे घड्याळ मतदाराच्या मनात पक्के बसले असून विरोधकांना मात्र या निवडणुकीत फार वाईट वेळ येणार आहे.