देवणी ( प्रतिनिधी )
देवणी महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती महानायक चॅरिटेबल ट्रस्ट देवणी या संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महानायक चॅरिटेबल ट्रस्ट देवणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ज्ञानेश्वर सूर्यवंशी अध्यक्ष मानवी हक्क अभियान.बाबुराव संगप्पा लांडगे ( माजी सरपंच देवणी ) तुकाराम पाटील देवणीकर. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महानायक चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष रवी राम डोंगरे. सचिव प्रशांत दादाराव शिंदे. कोषाध्यक्ष रोहित राम डोंगरे. शिल्पा रोहित डोंगरे.उपाध्यक्ष अरुणाबाई राम डोंगरे. सहसचिव अर्चना रंजीत कांबळे. सदस्य राहुल लक्ष्मन कांबळे. श्रीदेवी प्रशांत शिंदे.सदस्य प्रीती मंगेश सूर्यवंशी. भैय्यासाहेब देवणीकर पत्रकार. कृष्णा पिंजरे पत्रकार. दादाराव माधवराव शिंदे. श्रीमंत बनसोडे माझी शिक्षक आदिची प्रामुख्याने उपस्थिती होती.