उदगीरात माता रमाई यांची 126 वी जयंती उत्साहत साजरी

उदगीर / प्रतिनीधी :
माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त डॉ.
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले.यावेळी आंबेडकरी समाजा. बांधव, समता सैनिक दल व भारतीय बुध्द महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्त दि. ७ फेब्रुवारी   रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ माता रमाई ची फोटो ठेवून
पुष्पहार व बुध्द वंदन घेवून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, डॉ.
सुर्यवंशी,गोविंद सोनकांबळे, ज्येष्ठ नेते देविदास कांबळे,बाबासाहेब सुशीलकुमार शिंदे, मारोती
राव तलवाडकर, रामजी पिंपरे, जॉकी सावंत, एन.
सी. कांबळे, कमलाकर सांगविकर, सुनिल गोड
बोले सुरज कांबळे आदींसह समाजबांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान शहरातील काही भागात माता रमाई यांच्या
तैलचित्राची काढण्यात आली. यात फुले नगर 
 येथून मिरवणुक व प्रतिमेचे पूजन चंदन पाटील नागराळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गजानन सताळकर, संग्राम अंधारे, ,पप्पू गायकवाड, सतीश गायकवाड
यांच्यासह आंबेडकर प्रेमी मिरवणुकी 
मोठ्यासंख्याने मध्ये सहभागी झाले होते.
Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
उदगीरात वेश्या व्यवसायवर ग्रामीण पोलिसाची कार्यवाही
Image