खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या निष्क्रीयते नंतर पुन्हा उमेदवारी साठी खटाटोप सुरु !

उदगीर / प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाचे खा . सुधाकर श्रृंगारे हे मागच्या निवडणूकीत प्रचंड मताने निवडून आले होते. त्यांच्या या विजयाचे श्रेय प्रधानमंत्री मोदी यांच्या अभाट लोकप्रीयतेलाच जाते. खा.श्रृंगारे  निवडून आल्या पासून कसलीच विकास कामे खेचून आनली नाहीत खासदार फडहि  जवळच्याहित संबध आसलेल्या लोकाना वाटप करण्यात आला पक्षार्तंगत गटबाजीला कायम खतपानी घालत पक्षात राजकीय कलह निर्मान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहे एकदरीत
खा. श्रृंगारे यांचा कार्यकाळ निष्क्रीयतेचा व गटबाजीला खतपाणी घालनारा ठरला आगामी निवडनुकीसाठी ते पन्हा सज्ज झाले आहेत जाती धर्माचे मेळावे लावून आपण पून्हा पैशाच्या बळावर तिकिट आणून निवडून येवू
हा विश्वास ते दाखवत आसले तरी पक्षार्तंगत तेन्हा प्रचंड विरोध होत असून
पक्ष भाकरी फिरवनार आसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे खादाराच्या शर्यतीत ते तग धरणारका या कडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे
लोकसभेच्या निवडनूकीची लगभग सुरु झाली आसून अनेक इच्छूकानी निवडनूकीसाठी कबर कसली आहे मतदार संघातील सामाजीक संघटना , कार्यकर्ते डॉक्टर , वकील , व राजकीय लोकाच्या गाटी भेटी वाडल्या आहेत
लातूर लोकसभा मतदार संघ राखीव आसल्याने
ईथे अनेक चळवळीतील उमेदवार आपले नसीब आजमावण्यासाठी निवडनूकिची तयारी करीत आहेत ते प्रामाणीक आसले तरी तेच्या कडे आर्थिक चनचन आसल्यामुळे ते तनम नानी काम करीत आसले तरी अर्थिक बाजू कपवत आहे त्यामुळेच मात बर पैसा आसनाऱ्या उमेदवाराचे नशिब तिकीटासाठी फळफळते आसेच नशिब खासदार सुधाकर क् श्रृंगारे याचे मागच्या निवडनुकीत फळले होते मात्र ते या मतदार संघात विकास काम करण्यासाठी अपयशि  ठरले आहेत मतदार संघाचा विचार केला तर दोन जिल्ह्यात विस्तारलेला मतदार संघ कायम उपेक्षित राहीला आहे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे देशात मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार निवडून आले होते तेचाच एक  भाग म्हणून लातूर लोकसभा  मतदार संघातील विजया काडे पाहीले जात होते मात्र खासदार क्षृगारे यांनी विकास कामाला बगल देत खासदार फडाच्या वेतरीक्त विशेष फड खेचून आन न्यान स्पसेल आपयशी ठरले आहेत शिवाय पदक्षाच्या  वाडीसाठी तेचे विशेष योगदान दिसून येत नसल्याचे निष्टावंत कार्यकर्ते बोलत आहेत अनेक ठिकानी खासदार फड हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेचा आरोप पक्षातील काही पदधिकारी करित आहेत यातच पक्षा आर्तगत गटबाजीला खतपानी घातलेचा आरोप तेच्यावर ठेवला जातो मागच्या चार वर्षाच्या कार्य काळात विकास निधी वाटप करण्यात दूजा भाव करीत समान निधीचे वाटप झाले नाही त्यामुळे बऱ्याच तालूक्यातील कार्यकर्ते नाराज तर आहेत त्यातच विकासही खूटला आहे खासदाराच्या पाच वर्षाच्या कार्य काळाच्या लेखा जोखा ते स्वता : सागत  आसले त री यातील केद्राचा समसमान निधी सर्वाच मतदार संघात पतप्रधान नरेद्र मोदी यांनी वितरीत केला आहे
खासदार सुधाकर श्रृंगारे हे मतदार संघात सर्वत्र अध्यपि पोहचू शकले नाहीत यंदाच्या निवडनूकिती तेन्हा पक्ष पून्हा सधी देनार नसल्या चे बोले जात आहे त्या मूळे ते आपल्या काही मोजक्या कार्यकर्ता सह जाती धर्माचे मेळावे लावून आपला रेटा पूढे नेहन्याचा प्रयंत्न करीत आसले तरी तेच्यावर कार्यकर्ते व मतदार प्रचंड नाराज आसल्याचे दिसून येत आहे पक्षाने यांना पुन्हा सधी दिल्यास हाकाची जागा भाजप गमावण्याची दाट शकेता आहे