देवणी-प्रतिनिधी
देवणी येथील रसिका महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली असता महाविद्यालयाचे सचिव व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्री गजानन भोपणीकर यांच्या वतीने काॅलेजमध्ये महाराष्ट्र कामगार युवा पँथर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे व प्रदेशाध्यक्ष महादेव कांबळे सिंधिकामठकर यांचा सत्कार करण्यात आले व संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आपल्या हातून शेतमजूर कष्टकरी कामगारांचे प्रश्न मार्गी लागो अशी सत्कार प्रसंगी शुभेच्छा दिल्या
या वेळी शहराध्यक्ष संतोष आवळे अंकुश माने उपसरपंच लासोना संताजी बिरादार भोपणीकर अधि उपस्थित होते.