उदगीर प्रतिनिधी
उदगीर येथे दि २५/९/२२ रोजी भागीरथी मंगल कार्यालय संमतानगर,उदगीर येथे लातूर जिल्हाप्रमुख पदाधिकारी बैठक व तालुका मेळावा शिवसेना नेते मा खा श्री चंद्रकांत खैरे साहेब यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला,एकसंघ होऊन आपण शिवसेना वाढवून पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे हाथ मजबूत करावे,नगरपालिका,जिल्हापरिषद लढवण्यासाठी मार्गदर्शन खैरे साहेब यांनी केले,यावेळी युवासेना विस्तारक विपुल पिंगळे,जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,वीरभद्र गादगे नगरसेवक संभाजी नगर,युवासेना जिल्हा युवाअधिकारी लक्ष्मण पेटकर,महिलाआघाडी जिल्हासंघटिका सौ सुनीता चाळक-डॉ शोभाताई बेंजरगे,मा जिल्हाप्रमुख नामदेव चाळक,ग्रामीण मधील सर्व उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे-अंगद पवार-सचिन दाणे-भारत सांगवीकर,सर्व तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल-ऍड प्रवीण मगर-संग्राम टाले-हरिभाऊ साबदे-गुणवंत पाटील-तालुका संघटक प्रा संतोष रोडगे-अरुण बिरादार,गोविंद कोंपले मा प स,मनोज बोधले,सचिन साबणे,अंकुश कोनाळे,शिवकांत चेटनाळे,कैलास पाटील,अनिल पंचाक्षरी,मुन्ना पांचाळ,संजय मठपती,विष्णु चिंतालवार,व्यंकट साबणे,अरुणाताई लेंडाणे विधानसभाप्रमुख महिला आघाडी,सर्व उपतालुकाप्रमुख-ऍड रामदास काकडे-मनोज पाटील-बाळू वडले-प्रदीप पाटील मोरतळवाडीकर- श्याम तवर-ततेराव जाधव,लखन घोणसे,विष्णु चिंतालवार,अविनाश राठोड,रमेश वाघमारे,शिवराम तेलगे,शेख नूरसाब,संजय तोंडचिरकर,दत्ता तोंडचिरकर,हणमंत इंगलवाड-माधव मोहटे बोरंगाव, नवनाथ गायकवाड,प्रदीप गायकवाड, श्रीरंग गायकवाड,बालाजी पुरी,प्रदीप पाटील लिंबगाव,दत्ता विठ्ठल मोरतळे, ऋषिकेश नामदेव मोरतळे,विशाल भरत मोरतळे, संगमेश्वर बिरादार,पवन मोरे, पवन घोडपडे,रणजित बिरादार, निखिल चिंचोले,अभिजित चव्हाण, चैतन्य शिंदे,गुणवंत बिरगे,रमाकांत मदने,माणिकप्रभु जलकोटे,वैजनाथ जळकोटे,सीताराम सोनकांबळे,ज्ञानेश्वर बिरादार,गुलाब बिरादार,ज्ञानेश्वर शिंगे,बाबू भारती सुकणी,जयपाल चव्हाण,संदीप हरडगे,अमोल म्हस्के, विशाल घाळे,सचिन बिरादार,संजय डोंगरगाव,थोरे दीपा,थोरे प्रीती,अनिता कांबळे, मांजरे कमलाबाई,उशाबाई दुवे,शिवनंदा कदम,प्रजा सूर्यवंशी,हिरा सुर्यवंशी,धोंडूबाई वाघमारे,भारतबाई पांढरे,शिवनंदा कांबळे, सुशील-अशबाई कांबळे, अनुसया -कल्पना-महानंदा- त्रिवनबाई -सखुबाईसुर्यवंशी,जाधव आशा- सुमन -शीतल-चंद्रभागा- कल्पना-सीमा -महादेवी जाधव,कोमल भोसले, लक्षमनबाई सुर्यवंशी,जयश्री रीमा, सुशीलबाई गायकवाड,अर्चना शिंदे, जयश्री थोरे,मारोती-माधवी गायकवाड,अर्चना उळे आदी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे साहेब यांच्या कार्यपद्धती वर विश्वास ठेवून अभंगे फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सुशांत जाधव शेल्हाळकर,तसेच मुस्लिम समाजातील 15 युवकांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांच्या हस्ते प्रवेश केला.
आयोजन-
चंद्रकांत टेंगेटोल(शिवसेना तालुकाप्रमुख) व शिवसेना उदगीर