महाविद्यालयीन विद्यार्थीनी गळफास घेऊन आत्महत्याकेल्या प्रकरणी प्रवृत्त करणाऱ्यावर कार्यवाही करावे मानव अधिकार संस्थानची मागणी

 मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन दिले


नांदेड//मोहंमद रफीख

नांदेड येथील दिनांक 23 -09 2022 रोजी विष्णुपुरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ततिय वर्षात शिक्षण घेणारी उस्मानाबाद येथील युवती गळफास घेऊन आत्महत्या केली ही बातमी वर्तपत्रातून मिळाली आहे मय्यत युवती च्या मृत्यूला जबाबदार कोण आहे मय्यत युती आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीत रहस्य लिहून ठेवले होते असे समजले ते गुपित रहस्य काय आहे

१) मयत युतीला आत्महत्या करण्यास कोण कोण प्रव्रत केले

२) तिने कोणत्या कारणामुळे आपला जीव गमावला

३) तिने आत्महत्या करण्यासाठी कोणकोणते लोक जबाबदार आहेत

४) तिला कोणता मानसिक शारीरिक आर्थिक त्रास झाला होता व कोणामुळे झाला हे गुपित त्या चिठ्ठीत होते असे कळाले


विद्यार्थीच्या अचानक आत्महत्येमुळे या वाईट प्रकरणामुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हया अभितांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी देश आणि विदेशाचे युवक युवती येतात हया  महाविद्यालयाची कीर्ती देश विदेशामध्ये चर्चा आहे आज या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी युवक युती पालक वर्ग विदेशातील युवक युती भयभीत झालेले आहेत शंकाकुशंकाने छात्र तसेच पालकाचे मनात संतुलन बिघडले आहे ते प्रवेश घेण्यासाठी असमर्थ आहे यामुळे महाविद्यालयाची प्रतिमा मल्लिन होत आहे आपण आपल्या स्तरावरून घडलेल्या अमानुष कर्त्याची सखोल चौकशी करून संबंधित दोषीना कठोरात कठोर शिक्षा देऊन मुलीच्या पालकांना योग्य तो न्याय द्यावा भविष्यात या महाविद्यालयात प्रवेश घेणारी युवक युवती व त्यांचे पाल्य नांदेड शहरातील जनतेला अभय देणे जेणेकरून पुन्हा युवक युवती नांदेड शहरातील जनता पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन तसेच महाविद्यालयाचे प्रशासन वर विश्वास व्यक्त करेल दोशीवर लवकरात लवकर योग्य ती कठोर कारवाई करून जनतेचा विश्वास हस्तगत करणे ही जनतेकडून सर्व संबंधित अधिकारी वर्गाला विनंती आहे या वेळी एचआरडीए मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर पठाण एच आर डी ए  नांदेड जिल्हा अध्यक्ष मोहम्मद रफीख यावेळी उपस्थित होते