पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याच्या पुतळ्याचे आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन


 उदगीर व जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर व हटकर समाज बांधव असून त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला दाद देत निवडणुकीपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या  पुतळा उदगीर मध्ये बसवण्याचे आश्वासन दिले होते ,मागील दोन वर्षांमध्ये याबाबतचे सर्व प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये चा निधी मंजूर केला व आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन अहिल्याबाई होळकर गार्डनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला, निवडणुकीपूर्वी दिलेली वचनपूर्ती करण्याचा मनस्वी आनंद होत आहे येणाऱ्या काळामध्ये वचनपूर्ती पूर्ण करण्यासह विकासाचा शिल्लक बॅकलॉग भरून काढण्याच्या आश्वासन यावेळी  उपस्थितांना   दिले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आदर्श लहान मोठ्या व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्याची जाणीव ठेवून समाजामध्ये वावरला पाहिजे हीच भावना मनामध्ये बाळगून  या पुतळ्याच्या चबुतरया   कामाचा शुभारंभ केला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रेरणा मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली आहे, म्हणून या पुतळ्याच्या शुभारंभ करताना मनस्वी आनंद होत आहे

Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image