सहाय्यक पोलिस निरीक्षक नौशाद खान यांचा सत्कार

 

उदगीर/प्रतिनीधी

उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात नुकते सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण रुजू झाले. त्याचे स्वागत अल- हम्द एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी तर्फे करण्यात आले. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे नुकतेच नौशाद खान हे रुजू झाले आहेत. या आगोदर त्यांनी मुंबई येथे सेवा बजावली असुन त्यांची कर्तबगार अधिकारी म्हणुन ओळख आहे. ते उदगीर ग्रामीण येथे रुजू झाल्यानंतर विविध पक्ष, संघटनेच्या वतीने स्वागत केले जात आहे. यात अल- हम्द एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी तर्फे स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रविण कासार, उपाध्यक्ष अझरोद्दीन नूर सय्यद, सचिव गुफरान अहमद, कोषाध्यक्ष मुजिबभाई हाशमी, शिफा कासार, शाकेब सय्यद, चँद सुलतान, माजी नगरसेवक लईक हाशमी, मेहताब पटेल, पत्रकार मुंशी खिझर, वलांडी सामनाचे प्रतिनिधी अनवर पठाण, शोयब हाशमी आदींची उपस्थिती होती.