तहसीलदार प्रशासन कुशल कर्तव्यदक्ष व्यक्तमत्व मा सुरेश घोळवे साहेबांनाचा साध्या पध्दतीने वाढदिवस
तहसिलदार सुरेश घोळवे साहेबांचा माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गरड , अनिल कांबळे जिल्हासरचटनिस राष्ट्रवादी , यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले ,
देवणी / प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील तहसिलदार साहेबांचे सर्वक्षेञातून त्याचे के विशेष कौतुक केले जात आहे
देवणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनांचा प्रादुर्भाव वाढतच आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावे तहसीलदार मा सुरेश घोळवे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून राञन दिवस ते काम करीत आहेत देवणी तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक झाला होता.येथे सर्व विभागातील यंञणाला व्यवस्थित कामाला लाऊन कोरोनाला आळा घातला.गेल्यावर्षीही कोरोना काळात त्यांनी अनेक उपाययोजना करुन तालुक्यात कोरोनांचा अटकाव केला होता. तरी आपण घराबाहेर पडु नये कोरोणावर मात करायचे आसेल तर माॕस्क लावून घराबाहेर पडावे , आपण अति महत्त्वाचे काम असेल तरच आपण कोरोणावर मात करू आसे वाढदिवसानिमीत्त बोलताना सांगितले , यावेळी राष्ट्रॕवादीचे जिल्हासरचटनिस अनिल कांबळे माजी ग्रा.पं सदस्य , संजय गरड पञकार रणदिवे लक्ष्मण , प्रशांत ढवळे , संजय गरड , बाळू गरड , आदिची उपस्थित होते , समांतर आंतर ठेवून सन्मान करण्यात आले ,