उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथील मलकापूर येथे मुकेश भालेराव यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन वार्तालाप करण्यात आले.
याप्रसंगी मुकेश भालेराव व वडील आई यांच्या हस्ते मंत्रीमहोदयांचे यांचे यथोचित सत्कार करण्यात आले
यावेळीशिवाजी मुळे सर कल्यान पाटील साहेब सुनिल केंदे अतीक शेख तहसिलदार गोरे साहेब उपजिल्हा अधिकारी मेंगशैटी साहेब
आदी मित्रपरिवार उपस्थित होते.