उदगीरचा भुषण गोविंदराव सोनवणे हा मुंबई (पवई) IIT ला नंबर लागल्याबद्दल नई अबादी मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.


 


 


   सतीश पाटील मानकीकर,मधुर


बिरादार,विशाल हाळीकर , बालाजी नादरगे , बालाजीबिरादार , जय सोनवणे, आनंद कोडलीकर, महेश शिंदे, यशवंत सोनवणे, वैभव गुप्ता,सोनवणे बंधू आदी उपस्थित होते.