प्रकाश साखरे यांच्या निवासस्थानी राज्यमंत्री बनसोडे साहेब यांची सदिच्छा भेट

 


      उदगीर / प्रतिनिधी


 


            


उदगीर: एस.टी. कॉलनी उदगीर येथील प्रकाश साखरे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन वार्तालाप करण्यात आले.


याप्रसंगी प्रकाश साखरे यांच्या हस्ते मंत्रीमहोदयांचे व शिवाजीराव मुळे ( पं.स.सभापती) यांचे यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी विलास साखरे,लक्ष्मण साखरे,श्याम डावळे,धनाजी मुळे,चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील,समीर शेख, रामराव सोनटक्के, रमेश खंडोमलके, सुनील जवळे आदी मित्रपरिवार उपस्थित होते.