ना.राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांची श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट

ना.राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांची श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट


उदगीर / प्रतिनिधी


 


 


 


उदगीरात आज दि 31/8/2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी चंदर अण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदर अण्णा वैजापूरे यांच्या हस्ते मंत्रीमहोदय यांचे यथोचित सत्कार करण्यात आला.


सदरील भेटीदरम्यान विकास कामाविषयी व कोरोणाबाबत चर्चा करण्यात आली.सर्वाना काळजी घेण्याची आवाहन केले


या प्रसंगी उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण मेंगशेट्टी साहेब ,ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI वाघमारे साहेब,API गजानन पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वरजी पाटील,कृ.उ.बा.स.संचालक कैलास पाटील ईच्छापुर्ती कोंचिग क्लासेसचे संचालक सिद्धेश्वरजी पटणे अँड.पद्माकर उगीले साहेब,पत्रकार महादेव घोणे,कृ.उ.बा.संचालक,नगरसेवक साईनाथ चिमेगावे , उद्योजक विमलताई गर्जे,श्रीनिवास गर्जे, राजकुमार बिराजदार बामणीकर, अँड. चटनाळे ,कुणाल बागबंदे,अँड.सुनील रासुरे,प्रा.दत्ता खंकरे,कल्याण बिरादार,रमेश खंडोमलके,अजित फुलारी,अमोल पाटील,बागवान साब, व विकास नगर येथील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.


Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
उदगीरात वेश्या व्यवसायवर ग्रामीण पोलिसाची कार्यवाही
Image