लातुर/ हिंगोली येथे कार्येरत असलेले मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी आठ ते दहा वर्षात एवढी अमाफ संपती कोठूण कमविली आहे
स्वताची प्रसिद्धी करण्यासाठी अनेक उपक्रम राबवूण बेहिशोब पैसा खर्च करत असुन हा पैसा नेमका कोठूण आला आहे असा सवाल उभा करुन कर्त्यव्यावर असताना बेनामी संपत्ती कमवून राजकारणात उतरत आहेत कर्त्तेव्यावर असताना एखाद्या पक्षाच्या बॅनरखाली कसे काय काम करत आहेत
त्यांच्या संपतीची चौकशी करण्यात यावी
अशि मागणी मनसे चे जिल्हासचीव लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी केला आहे