माजी नगराध्यक्ष श्री. राजेश्वरजी निटुरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे वृक्षारोपण


 


उदगीर / प्रतिनिधी


 


 उदगीर नगरीचे भाग्यविधाते तथा माजी नगराध्यक्ष, जेष्ठ कॉंग्रेस नेते मा. राजेश्वरजी निटुरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर च्या वतीने बाजार समिती प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.


 


     यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सिद्धेश्वर पाटील, उपसभापती मा. रामराव मामा बिरादार, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा संचालक मा. कल्याणजी पाटील, शहर कॉंग्रेस अध्यक्ष मंजुरखाॅं पठाण, संचालक मा. सुभाष अण्णा धनुरे, मा. संतोष बिरादार, मा. राजकुमार भालेराव, मा. ज्ञानोबा गोडभरले, मा. संजय पवार, मा. शशिकांत बनसोडे, मा. कुणालभैया बागबंदे, मा. गौतम पिंपरे, मा. अमोल कांडगीरे, मा. फैजुखॉं पठाण, मा. नितीन लोहकरे, मा. माधव कांबळे, मा. बबन कांबळे,मा. लहु बिरादार, मा. सतिश पाटील मानकीकर यांच्यासह अनेक मान्यवर, वृक्षप्रेमी उपस्थित होते.