उदगीर ग्रामीण भागात होतो गुटख्याचा सुळसुळाट ग्रामीण पोलिसाचे दुर्लक्ष



 


उदगीर प्रतिनिधी


 


 


 


उदगीर तालूका हा एके काळी शिक्षणा ची पंढरी, म्हणून ओळख जानारा ऐतिहासिक नगरी असलेला तालुका आज उदगीर ग्रामीण भागात अवैध गुटखा मोठया प्रमानात विक्री होत आसल्याच दिसत आहे ही प्रशासकीय अधिकारी मूग गिळून गप्प असल्याने हे धंदे बंद होणे तर दूरच फोफावत असल्याचे दिसत आहे


 


उदगीर हा ऐतिहासिक नाव आहे पण मागील काही काळापासून या उदगीर ग्रामीण भागात वाटचाल ही अवैध धंद्या कडे होताना दिसत आहे, येथील जास्ती जास्त गुटका खुले आम विक्री ग्रामीण भागात होताना दिसत आहे एवढेच नव्हे तर येथील गुटखा व्यापारी गुटखा तीन राज्यात पाठवत असल्याची चर्चा जोरात चालू आहे, खुले आम अवैध गुटका पिशविमध्ये घेवून दूकान पोहच देण्याचे काम करीत आसल्याचे चित्र दिसत आहे या खुलेआम गुटका विक्री ते ना ग्रामीण पोलीसाची भिती राहली नाही तर काही अधिकारी आम्ही किती तत्पर आहोत हे दाखवण्यासाठी छोटी कार्यवाही करून मोठी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याची चर्चा जोरात चालू असल्याचे ऐकण्यात येत आहे