श्री योगीराज दत्तात्र्ये महाराज यांनी अनिल विश्वनाथ कासले कुटुंबास मदतीचा हात


 


 


देवणी येथील अनिल विश्वनाथ कासले यांच छोटस किराना दुकान होत 23 तारखेच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने किराणा दुकानास आग लावून पळून गेला त्या किराणा दुकानातील दोन लाखाच माल जळून खाक झाला अनिल कासले यांचा परिवाराचा उदरनिर्वाह संपूर्ण पणे किराणा दुकानावर अवलंबून होते यात हे दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले त्यांच्या समोर परिवारास जगपण्याचा प्रश्न निर्मान झाले आशातच भवानी बिजलगाव येथील श्री योगीराज दत्तात्रे महाराज यांना हि घटना कळाली आणि तात्काळ त्यांनी शिष्याला सांगून आपल्या मठातर्फे कासले परिवारास आपल्याला मदत करायची आहे अशी त्यांनी आपल्या शिष्याला सांगून आज आपल्याला देवणी येथे जायाचे आहे व कासले परिवाराला मदत करायची आहे सर्व मठाचे शिष्य व महाराज यांनी भवानी बिजलेगाव (कर्नाटक राज्य ) येथील महाराज मदत म्हणून 35 हज्जाराची मदत आज दिनांक 28/08/2020 रोजी सकाळी त्या कुटुंबास भेटून त्यांना रोख रकम 35 हज्जार रु देऊन मदत करण्यात आले


यावेळी योगीराज दातात्रे महाराज . सुनिले पाचपिंडे . महादेव कासले . बबन बिरादार . नागेश जिवणे . पतंगे देविदास . लखन जिवणे . राम रूपनुरे . व पत्रकार मंगेश सुर्यवंशी . बस्वेश्वर डावळे . नाईक सुधाकर आदिची उपस्थीती होती


Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image