संचार बंदी च्या वेळेत रोड वरील औषधी दुकाने सुरूच
उदगीर / प्रतिनिधी
लातूर जिल्हा केमिस्ट च्य्या आसोशियासन च्य्या विनंती वरून जनरल काउंटर ना सकाळी साथ ते दुपारी 12 वाजे प्रेयांत वेळ दिली आहे.
व दवाखाना शेजारी 24 तास वेळ दिली आहे .पण कोणत्या डॉक्टर च्य शेजारी दुकान चालू ठेवावे हे ,माहिती नसल्या मुळे काही दुकानदार बरेच लांब आलेला डॉक्टर ला माझा दुकान अटेच आहे आशे सांगत व दवाखान्यात डॉक्टर नसताना ही त्याचे शेजारी मेडिकल वाला दवाखाना चालू ठेवून नावाला दवाखाना आहे महणून मेडिकल चालू ठेवली आहे.
प्रशासन दवाखाना शेजारी महणजे जेथे आय.शी. यु आहे जेथे रुग्णांना खरेच ट्रीटमेंट ची गरज आहे का हे पाहणे गरजेचे आहे त्यात उदगीर मध्य 200 पेक्षा जास्त मेडिकल आहेत व 100 चा जवळ दवाखान्या शेजारी आहे पण दत रुग्ण , डोळ्याचे ,दवाखाना व नेशनल बंगाली दवाखाना शेजारी मेडिकल आहे दवाखाना चालू आहे तो पर्यंत बसणे आहे पण डॉक्टर साहेब नस्त्तना ही दुकाने चालू आहेत व शेलाळ रोड बस स्थानक ,उमा चोक साहू चौक व रेल्वे स्टेशन रोड वरील दुकाने चालू आहे .
प्रशासन चे दुर्लक्ष आहे का आषे काही औषधी विक्रते चर्चा करताना एकण्यात येत आहे.
चौकट ... आमच्या प्रतिनिधी ने मेडिकल दुकानदाराश बोलताना त्यांनी अशे सांगितले की नियोजन हे छान आहे पण .21 तारखे नंतर कलेक्टर सहबनी व पालक मंत्री मिळून रोड वरील दुकानास वेळेत बदल करून सकाळी 10 ते दुपारी तीन पर्यंत वेळ देण्यात यावे तर सामान्य माणसांना वेळेवर औषधी मिळतील अशे सांगितले.