उदगीर / प्रतिनिधी
मा आनिलजी ऊर्फ आबा बनसोडे साहेब A/C BSNL लातुर (मा ना संजयभाऊ बनसोडे साहेब यांचे ते वडील बंधू ) यांनी उदगीर शहरातील तळवेस गल्ली येथील कोंडाई-बाबु निवास या आमच्या घरी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा पारिवारिक शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी मी, प्राचार्य व्हि कांबळे, धनाजी बनसोडे,प्रा महेश पाटोदकर, बालाजी गायकवाड, दिलीप बामणीकर, विकास गायकवाड, राहुल कांबळे व योगेश सोनवणे आणि परिवारातील सर्व सदस्य होते