भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा सचिवपदी सागर बिरादार यांची निवड


 


लातूर / प्रतिनिधी


 


आज दिनांक 12/06/2020 रोजी लातूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून उदगीर येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांचे खंदे समर्थक*सागर अशोक बिरादार यांची भारतीय जनता युवा मोर्चा,लातूर जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली त्या वेळी मा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेशआप्पा कराड, जि प अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे, रामभाऊ तिरुके, बापूसाहेब राठोडं ,प्रेरणा ताई होनराव, पंडित सूर्यवंशी सर ,उदगीर शहर अध्यक्ष उदयसिंह ठाकूर,न प सदस्य गणेश गायकवाड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये *सागर बिरादार यांची युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली*