जागतिक पर्यावरण दिनानिमित्य राहूल केद्रे याच्या हास्तेे वृक्ष रोपन करण्याात आले
उदगीर / प्रतिनिधी
उदगीरात ग्रामपंचायत कार्यालय निडेबन अंतर्गत वृक्षारोपण करताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे सभापती विजय कुमार पाटील सभापती जोतिताई राठोड उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले बापूराव राठोड उमाकांत तप शाळे विस्तार अधिकारी नितीन लोकरे हानमंतहानदारगुले रामराव बिरादार पंडित सूर्यवंशी रणजित कांबळे अमोल नितुरे संतोष बिरादार परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते