ऑरेंज व ग्रीन झोन मधील दारू दुकाने चालू होणार
उदगीर / प्रतिनिधी
ऑरेंज व ग्रीन झोन मधील
दारू दुकाने चालू होणार
पान टपऱ्या चालू होणार
5 लोक प्रत्येकी 6 फुटाचे अंतर ठेऊन दारू विकत घेता येईल, दारू पिणाऱयांची सोय झाली असून आता माहागाची दारू विकत घेण्याची गरज नाही. फक्त वाईन शॉप कांही अटीवर सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. ग्रीन झोन मधील 6 जिल्हे तर 16 ऑरेंज जिल्हातच दारू दुकाने सुरु होणार.