हंचनाळ येथे शेतकरयाना बान्धावर खत पुरवठा
आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटांना बांधावर खते बियाणे वाटप
उदगीर / प्रतिनिधी
मौजे हंचनाळ तालुका देवणी येथील आत्मा योजनेअंतर्गत स्थापित बळीराजा शेतकरी बचत गट मधील जवळपास वीस सदस्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या बांधावर खत वाटप या योजनेअंतर्गत एकत्रित येऊन सरदार डीएपी खताचे पाठ करण्याची मागणी करून संबंधित खत हा तालुक्याच्या डीलर कडून घेऊन शेतकऱ्यांना बांधावर वाटप करण्यात आले कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खते बी-बियाणे खरेदी करत असताना शेतकऱ्यांची गर्दी होते या गर्दीमुळे करण आरोप खेडेगावात पसरू नये व शेतकऱ्यांच्या आरोग्य अबाधित राहावेत व शेतकरी सुरक्षित रहावा यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते बी-बियाणे योजना आखण्यात आली , या योजनेअंतर्गत आज हंचनाळ येथील बळीराजा शेतकरी बचत गटातील सदस्यांनी सरदार डीएपी खताचे य बांधावर वाटप करण्यात आले या प्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री गाव साने तथा जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी श्री चोले उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री तीर्थकर देवणी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री धन बहादुर तालुक्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री राहुल जाधव सर्व कृषी सहाय्यक व शेतकरी गटाचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती या योजनेबाबत शेतकरी वर्गातून महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कौतुक होत आहे