तोंडाच्या विलगीकरण विभागात असुविधा ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
उदगीर / प्रतिनीधी
उदय गर्जना नेटर्वक न्यूज
उदगीर तालूक्यातीत तोंडात गावामध्ये बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवण्यात येत आहे याठिकाणी कसलीच सुविधा नसल्याने तोंडार येथील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सध्या या परिसरात बाहेर जाऊन येणाऱ्या नागरिकांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येत आहे याठिकाणी प्रशासन कसलीच सुविधा देत नसल्याने नागरिकात आर्चय व्यक्त केला जात आहे एकीकडे कोरुं या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रशासन बाहेरून आलेल्या नागरिकांना संबंधित शाळेमध्ये ठेवत असून या ठिकानी असुविधा आसल्याने बाहेर गावच्या नागरिकात कमालीची अस्तित्व निर्माण झाले आहे गाव पातळीवर करूना ची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने त्या त्या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये संबंधित नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे परंतु त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बाथरूमची सोय नाही जेवणाची सोय नाही पाण्याची सोय नाही व्यवस्थित राहण्याची सोय नाही या नागरिकांना कसलीच सुविधा मिळत नसल्याने गावपातळीवरीत विलगीकरण कक्ष नावालाच असल्याचे दिसून येत आहे तोंडार येथील विलगीकरण कक्षात असलेले नागरिक यांना जेवण्यासाठी तर सोडा प्राथमिक विधी साठी सुद्धा जागा असून सुधा ती मिळत नसल्याने यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी तोंडारचे ग्रामस्थांन करीत आहेत