उदगीर येथील कौलखेड गावामध्ये एका शेतकऱ्यांची वीज पडून म्हैस मरण पावली
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर लातूक्यातील कौलखेड या गावामध्ये दिनाक 10 मे 2020 रोजी पाहाटेच्या सुमारात विजेच्या कडकडीत मुसळधार पावसात चित्रकांत मारूती बिरादार रा कौळखेड हा शेतकरी आसून शेतात काम केल्यावरच शेतीवरच आपले कूटूबाचे निवारण होत आसून त्या जोड व्यसाय करीत एक म्हैस घेतली त्या म्हैसीचे काहीतरी उत्पन होईल आणि त्या उत्पना तून आपले कुटूबाचे निवारन होईल या करीता या शेतकऱ्यानी एक म्हैस घेलतली परतू निसर्गाला म्हैस घेतलेल खपले नाही म्हनून शेतकऱ्याच्या च मागे वनवास असतो या शेतकऱ्याच्या म्हैसीची नुकसान 50 हाजारचे झाले आहे आसे सागन्यात आले अवकाळी पावसात कडकडीत विज पडून म्हैस मरण पावली