कै.रामचंद्र शिंदे बहूउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर च्या वतीन गरजूंना राशन किट वाटप
उदगीर / प्रतिनिधी
कोरोनाच्या महा भयंकर संकट काळात तरी कसे मागे राहणार, कायम सामाजिक बाधिलकी जोपासत लाॅक डाउनमुळे हातावर पोट असणार्या शेकडो गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. भुकबळी होउनेय यासाठी कै.रामचंद्र शिंदे बहूउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर च्या वतीन गरजूंना धान्याचे किट वाटप
यांनी गरिबाना अन्नधान्य देवुन त्यांच्या मदतीला धाऊन येत आहे.
गरजवंताचे हक्काचे व्यासपिठ बनले असुन गेल्या अनेक वर्षा पासुन गोरगरिब जनतेच्या मदतीला धावून जातात जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे उदगीरसह देशभरात लाॅक डाउन लावण्यात आले आहे. उदगीर शहर रेडझोन बनले असुन जमावबंदी, संचार बंदीसह अनेक उपाय योजना अमलात अनुन कोरोना सक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात असले तरी सर्व घडामोडीत गोरगरीब जनतेवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. अशा या दोहेरी संकट काळात गरिबांच्या मदतीला कै.रामचंद्र शिंदे बहूउद्देशीय सेवाभावी संस्थानाचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे उदगीर च्या वतीन गरजूंना धान्याचे किट वाटप केले आहेत आणि गरजूवंता आनखी वाटपकरीत . आहेत व 200 पेक्षी आधीक लोकाना व गरजवंताना
कै.रामचंद्र शिंदे बहूउद्देशीय सेवाभावी संस्थानाचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे
राशन किट वाटप केले आहेत आणि गरजूवंताना वाटप चालूच आहे