श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर विद्यापीठस्तरीय ऑनलाईन वक्तृत्त्व स्पर्धा २०२० आयोजित
उदगीर / प्रतिनिधी
चार महिन्यापासून कोरोनाने(कोविड-19) माणसांची दैनंदिनी व एकूणच विचारशक्ती बदलून टाकली आहे. कोरणामुळे आज संपूर्ण जगच स्तब्ध आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान सोबत असूनही माणूस हतबल झाला. जगातील अनेक वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अजून तरी त्यांना यश आले नाही. लॉकडॉऊनमुळे अनेक जण आपल्या नेहमीच्या कामापासून अलिप्त आहेत. यासंबंधी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व अभिव्यक्तीला वाट करून श्री हावगीस्वामी महाविध्यालय उदगीर विध्यापीठस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पधेचे आयोजन करण्यात येत आहे आयोजक ग्रथपाल संयोजक प्रा.ए.जे.रगदाळे सयोजक डॉ.म.ई. तगावार उपप्रचार्य डॉ.ए.ए. काळगापूरे प्राचार्य डॉ. एस.डी. लोहारे