कोरोना संकटावर मात करू : अमोल सुधाकर भालेराव
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर : सम्पूर्ण जग कोरोनाच्या संकटाने हवालदिल आहे. त्यासाठी माजी आमदार लोकनेते सुधाकर भालेराव व लाईफ केअर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तर्फे निडेबन येथील नागरिकांना मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप युवानेते अमोल सुधाकर भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटोदे, अभंग जाधव, संदीप सोनवणे, हाडगे सावकार उपस्थित होते.