शंकर माध्यमिक आश्रम शाळेतर्फे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप
उदगीर / प्रतिनीधी
उदगीर येथील गुणांची शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकर माध्यमिक आश्रम शाळेतर्फे मंगळवेढा येथील गोसावी समाजाच्या आलेल्या बऱ्याच तांडा वस्तीवरील लोकांना तांड्या- तांड्यावर जावुन शंकर माध्यमिक विद्यालय तर्फे अन्नधान्याचे वाटप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शंकर माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक बापूसाहेब राठोड, सभापती विजयकुमार पाटील, प्रा पंडीत सुरवंशी,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत दादा हंडरगुळे , प्रा.पंडित सुकणीकर,उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते