लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचे  पालकांना बोलावून  वाटप

लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचे  पालकांना बोलावून  वाटप


  उदगीर / प्रतिनीधी


एकीकडे कोरोना विषाणुच्या संसर्ग होवू नये म्हनूण संपुर्ण भारतभर माननीय पंतप्रधाननी लाॅकडाऊन केल्यामूळे  शाळेत  शिल्लक असलेल्या अन्नधान्य  विद्यार्थ्याच्या पालकाना शाळेत बोलावून  शिल्लक असलेले शालेय पोषण आहार वाटप करावा असे शिक्षण विभागाने सांगीतल्यामूळे उदगीर तालुकयातील लोणीच्या माळरानावर लोणीमोड च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सदस्य सचिव याची बैठक बोलावून विचारविनीमय करुन सर्व पालक व शाळा व्यवस्थापन समिती च्या निर्णय घेवून सर्व शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकाना बोलावून सोशल डिस्टश वर उभा करुन प्रत्येक पालकांना तांदूळ, मसुरदाळ, तुरदाळ,मूगदाळ, मटकी, चवळी, अशा सहा कडधान्याचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चाॅदसाब वाडेकर ,मूख्याध्यापक संजय वाघमारे, सहशिक्षीका भाग्यलक्ष्मी सुगंधी, शालेय पोषण आहार स्वंयपाकी निर्मला वाघमारे  , अनिल शहा, अनिस     शेख, वसिम अन्सारी,शादुल शेख, रेखा भिंगोले, फरजाना शेख, फातेमा शेख,  महेश सुर्वणकार राधिका सुरनर, मूबिना पठान,अजय सुर्यवंशी, शमुवेल सुर्यवंशी, सरफराज शेख,मुसा शेख,गंगुबाई शिंदे, गंगुबाई देशमूख,सुशैला शिंदे, माजिदा शेख, फरजाना शेख, तुडमे निर्मला काळे किशन यादव बालाजी  फातेमा शेख, फरहाना शेख,आदी उपस्थित होते यावेळी लोणीमोड परिसरातील सर्व विद्याथीॅ कामगाराची मूले आहेत विट्ट भट्टी कामगार भटके फेरीवाले कामगाराची मूले असल्यामूळे त्याना शालेय पोषण आहाराची कडधान्य    तांदूळ ,मसुरदाळ,मूगदाळ,तुरदाळ,मटकी, चवळी, मिळ्याल्यामूळे समाधान व्यक्त केले  शाळेचे मूख्याध्यापक संजय वाघमारे सुंगंधी भाग्यलक्ष्मी चाॅदसाब वाडेकर याचे आभार व्यक्त केले