केंद्र सरकारची अन्नसुरक्षा योजना कार्डधारक व अंत्योदय कार्डधारक त्यांना मोफत तांदूळ वाटप योजना उदगीर तालुक्यात पिंपरी  येथे   जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या हस्ते सुरुवात

केंद्र सरकारची अन्नसुरक्षा योजना कार्डधारक व अंत्योदय कार्डधारक त्यांना मोफत तांदूळ वाटप योजना उदगीर तालुक्यात पिंपरी  येथे   जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या हस्ते सुरुवात

उदगीर / प्रतिनिधी

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब याच्या संकल्पनेतून
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजना कार्ड धारक  तसेच अंत्योदय कार्ड लाभार्थी धारकांना स्वस्त धान्य दुकान यामार्फत मिळणाऱ्या मोफत  तांदूळ योजनेची मा.पालकमंत्री संभाजी भैय्या पाटील व जिल्हा अध्यक्ष रमेश आप्पा कराड  यांच्या सूचनेवरून उदगीर तालुक्यातील पहिल्या गाव पिंपरी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी लाभार्थ्यांना प्रत्येकी  5 किलो मोफत तांदूळ  वाटप   करण्यात  आले.  यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे  लातूर जिल्हा अध्यक्ष  बापुराव राठोड, पंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील,अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, भाजप शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर,उपाध्यक्ष पंडित सुकणीकर, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शिवशंकर पांडे,  आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते