लोणी मोडच्या पालीत राहणाऱ्या गोर गरीब लोकांना विश्व हिन्दू परिषद ने दिला मदतिचा हाथ.

लोणी मोडच्या पालीत राहणाऱ्या गोर गरीब लोकांना विश्व हिन्दू परिषद ने दिला मदतिचा हाथ.


उदगीर / प्रतिनिधी


कोरोना वायरस शी लड़ाई करत असताना, संपूर्ण देश लोकडाउन असल्याने, व आरोग्याच्या सुरक्षेसाठी देश भर संचार बंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोणी मोडच्या पालीत राहणाऱ्या गोर गरीब लोकांना
विश्व हिन्दू परिषद ने  समाजिक संघटन म्हणून आपली नैतिक जाबदारी ची जान ठेऊन, अत्यंत हालाखीची परिस्थिति असलेल्या या लोणी मोडच्या वस्तित राहणाऱ्या लोकांना हा मदतिचा हात दिला आहे. या वस्तित एकूण 26 कुटुंब आहेत. या कुंटूबाना 10 दिवस पुरेल इतके अन्न धान्य (प्रत्येक कुटूंबाला 10 किलो गहू, 15 किलो तांदूळ, 1 किलो दाळ, दोन तेल पॉकेट, जिरे, मिरची पावडर, मीठ.वाटप करण्यात आले. यावेळी विहीप चे विभाग संघटन मंत्री संतोष कुलकर्णी, ग्रामीण पो. स्टे. चे PI सिरसाट साहेब, विशेष व्यक्ती संपर्क प्रमुख अजय दंडवते,  विश्व हिंदू परिषद लातुर जिल्हा मंत्री विलास खिंडे, उदगीर प्रखंड मंत्री पांडुरंग फड, गणेश पाटील, निखिल पाटील, अरुण देगलवाडे, प्रमोद पाटील हे होते. विश्व हिंदू परिषद समोर असली तरी, आमच्यावर विश्वास ठेऊन, दान देणार दाते यात खरे हीरो आहेत. कुठल्याही प्रसिद्धिची अपेक्षा न करता ते आम्हास मद्त करतात अश्या सर्व हितचिंतकाचे विश्व हिन्दू परिषद आभार व्यक्त करते...


Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image