उदगीर नगरीचे नगराध्यक्ष मा. बस्वराज बागबंदे व सुप्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ञ् डॉ.प्रशांत चोले यांचा वाढदिवसानिमित्य सत्कार करून शुभेच्छा देताना खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर गुंडप्पा पटणे व पी.टी.ए.चे सचिव तथा श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रा.प्रदीप संग्राम वीरकपाळे.
<no title>