पदवीधर प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तथा बापू पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर

पदवीधर प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तथा बापू पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर


उदगीर / प्रतिनीधी


उदगीरात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तथा बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय  च्या वतीने  दिनाक 03 03 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाला सुरवात झाले  व समारंभाच्या अध्यक्षस्थानी म्हणून प्रा. विजय कुमार पाटील होते यांचा संत्कार करण्यात आले व यांच्या हास्ते प्रमाण पत्र देण्यात आले 


यावेळी  प्रमुख पाहणे प्रा . डॉ . अशोक टिपरसे श्री भगवान सिहं बयास डॉ .विवेक इनामदार डॉ. चंद्रसेन मोहिते पाटील  व पत्रकार  मंगेश सुर्यवंशी पत्रकार सुधाकर नाईक शाल श्रिफळ देवून यांचा सत्कार करण्यात आले कोषाध्यक्ष मृदूला पाटील प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षिरसागर
कार्यक्रमाचे  आयोजक डॉ. दाडगे एस. व्ही.सुत्रसचालन डॉ . आनंत शिंदे अध्यक्षनी समारोहपात दिला आभार व्यक्त मोरे सर यांनी केला