नागलगाव ग्रामपंचायत चे विभाज
बोरतळा ताड्याला नविन स्वातत्र्ये ग्रामपचायचत मिळनार
उदगीर / प्रतिनीधी
उदगीर तालूक्यातील नागलगाव ग्रामपचाय आसलेल्या गावामध्ये आज दिनाक 13 03 2020 रोजी ग्रामसभा झाली त्या ग्रामपचायत मध्ये नविन बोरतळा ताडा ग्रामपचायतचा ठराव मजूर करण्यात आले
सर्व ग्रामस्थाने स्वात>ये ग्रामपंचायत व्हावे यासाठी दिनाक 30 0 2017 रोजी सर्व नागलगाव ग्रामस्था मिळून औरगांबाद हायकोर्टात याचीका दाखल केली होती
नागलगाव ग्रामपचाय विरुद्ध महाराष्ट्र शासन या रिट याचीके सदर्भात मा. उच्च न्यायलय खडंपीठ औरगाबाद यांचे दिनाक 03 12 2019 रोजी निर्देश प्राप्त झालेले आसून त्यामध्ये ६ माहीन्याच्या आत निर्णय घेन्याबाबत नमूद केले आसून ग्रामपचायत विभाजनाबाबत शासन सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याबाबत विनंती केली होती
प्रस्तूत प्रकरणी नागलगाव ग्रामपंचाय यांनी रिट याचिका क्र11636/2017, रोजी केलेल्या दाव्याच्या आनुषंगाने शासनाच्या वतीने मा . उच्च न्यायालयात आवश्यक शपतपत्र दाखल .करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपचायत जिल्हा परिषद लातूर याना दिनाक 30 ऑक्टोबर 2017 रोजी शासन निर्णयान्वये प्राधिकर करण्यात आले आहे
त्या आनूसघाने नागलगाव ग्रामपचायत चे विभाजन करण्यात आले
त्यावेळे गावतील संरपच आश्वीनी राजू वाघे उपसंरपच राम गोविद कापसे ग्रामसेवक ज्ञानेश्वर उपासे साय्यक गटविकास आधीकारी बी.डी. चौव्हान सदस्य सजय हारीलाल पवार लता निळळ्ठ पवार आगद उद्धव कांबळे शिल्पा शक्ती केवडे लताबाई बालाजी सुनेवाड आकीता आनंद पाटील माधव ज्ञानोबा गुडरे विष्णूकांत व्येकट कांबळे जगदेवी भागवत शेरे कविता अशोक वाडीकर या सर्व संरपच व सदस्याचा व गावकरी हाजारो सख्येने उपस्थित होते या मुळे नागलगाव ग्रामपचायतेचा विभाज करून व बोरतळा ताडा येथे नविन स्वात>ये ग्रामपंचाय स्थापनेचा सर्व ताडे मिळून एका मताने बोरतळा भीमा ताडा टिकाराम ताडा मारोती ताडा सोमल व काशीराम ताडा घेना ताडा राघोबा ताडा चवळे ताडा रंगवाळ
ताड्यासह नवू ताडे मिळून स्वात>ये ग्रामपंचाय व्हावी या करीता ग्रामसभेच्या ठरावास मान्ये केले