पत्रकार संघा चे जिल्हाध्यक्ष घोणे याना मारहाण करनारया पोलीस व उपविभागीय पो.अधिकारी सचिन सांगळे यांच्यावर कार्यवाही करुण निलंबित करा उदगीर पत्रकाराची मागानी

पत्रकार संघा चे जिल्हाध्यक्ष घोणे याना मारहाण करनारया पोलीस व उपविभागीय पो.अधिकारी सचिन सांगळे यांच्यावर कार्यवाही करुण निलंबित करा उदगीर पत्रकाराची मागानी



उदगीर/ प्रतिनिधी


 लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधक्ष नरसिंग घोणे याना मंगळवारी 24 मार्च रोजी लातूर येथील शिवाजी चौकातुन कार्यालयात येत असताना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीस कर्मचारयानी अमानुष मारहाण केली होती त्याचा उदगीर येथील पत्रकारानी निषेध करत गृहमंत्री व संबंधिताना निवेदन देऊन कार्यवाही व निलंबनाची मागणी केली आहे
 एकीकडे पंतप्रधान  पत्रकाराचे कौतुक करतात,दुसरी कडे माहिती व प्रसारन मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकारास माराल तर कार्यवाही करु म्हणत असताना लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधक्ष नरसिंग घोणे याना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीसानी अमानुष मारहाण केली एवढेच नाही तर का मारले असे फोन लाऊन विचारनारया सम्पादकास माजोरी उपविभागीय पोलीस अधिकारयानी  गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली  असे माजोरी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे  व मारहाण करनारया पोलीसावर कार्यवाही करुण त्वरित निलंबित करावे अस्या मागणी चे निवेदन उदगीर येथील उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस महासंचालक मुंबई ,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,राजेंद्र माने पोलीस अधिक्षक लातूर याना देऊन करन्यात आले आहे या निवेदनावर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सह सचिव श्रीनिवास सोनी,सदस्य सुनिल हवा,भगीरथ सगर ,सचिन शिवशेट्टे,श्रीकृष्ण चव्हाण,अड.गोविंदा सोनी,विक्रम हालकीकर,अंबादास अलमखाने,निव्रती जवळे,रामबिलास नावंदर,महादेव घोणे,निलेश हिप्पळगावकर,विश्वनाथ गायकवाड,अड.श्रावणकुमार माने,ईश्वर सुर्यवंशी,अर्जुन जाधव,नागेन्द्र साबणे,रविंद्र हसरगुंडे,बस्वेश्वर डावळे,बिभिशण मद्देवाड,महेश माठपती,संगम पटवारी ,माधव रोडगे,इरफ़ाण शैख,शैख अज़रोद्दींन,सिद्धार्थ सुर्यवंशी,एल.पी.उगीले, सुनिल मादळे,प्रभुदास गायकवाड,मंगेश सुर्यवंशी,एम.बी.पटवारी,अशोक तोंडारे,बबन कांबळे,बस्वराज बिरादार,व्हि.एस.कुलकर्णी,राम मोतीपवळे,अशोक कांबळे ,विनायक चाकुरे   आदि च्या सह्या आहेत


Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image