स्कायलाईन शाळा एक उत्तम शैक्षणिक केंद्र - राज्यमंञी.संजयजी बनसोडे
उदगीर / प्रतिनिधी
जनजागृती बहु.सेवाभावी संस्था होनाळी व्दारा संचालित स्कायलाईन इंग्लिश स्कूल,उदगीर येथे *चौथ्या वार्षिक स्नेहसंमेलनातील उदघाटक म्हणून महाराष्ट्र सरकारचे राज्यमंञी.मा.ना.संजयजी बनसोडे यांची प्रतिक्रिया...*
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हापरिषदचे अध्यक्ष.श्री.मा.राहुलभैय्या केंद्रे हे उपस्थित होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष श्री.कल्याण पटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष.श्री.विजयजी निटुरे,कापूस पणन संचालक श्री.भरत चामले, नगरसेवक श्री. राजूभाऊ भोसले,श्री.गणेश गायकवाड,प.सउपसभापती.
बाळासाहेब मरल्लापले,व्हा.चेअरमन श्री.धनाजी मुळे,भाजपा शहराध्यक्ष श्री.उदयसिंह ठाकूर, प्रदेशसचिव राँयुका इंम्तियाज शेख,नळगिर संरपंच अँड.पद्माकर उगिले ,सरपंच.सतिष पाटील,टाईम्सचे प्राचार्य.अभिजीत नळगिरकर,राजकुमार बिरादार, विनोद गुरमे,मोहसिन बागवान,संस्थाध्यक्ष.खाजासाब शेख होनाळीकर इ.उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर,भक्तीगिते,शेतकरी गिते,इंग्रजी गिते,नाटक,मराठी गिते,लावणी इ,अप्रतिम असे नृत्य करुन उपस्थित भरगच्च प्रमुख पाहुणे व असंख्य प्रक्षेकांचे मने जिकंली.यावेळी हा कार्यक्रम पाहुण मंञी महोदय व प्रमुख पाहुण्यानी शाळा व्यवस्थापनाचे कौतूक केले.या कार्यक्रम संञसंचलन प्रा.नंदकुमार पटणे यानी केले तर प्रास्तविक संस्थासचिव प्रा.जावेद शेख होनाळीकर आभार प्रा.राज गायकवाड यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या.अंजूम शेख,मुस्बितफा पटेल,बिरादार आर.डी,कळसे.एस.व्ही,जहागिर पटेल,राज सुर्यवंशी,इकराम उजेडे,बालाजी म्हेञे सर,मुजीब सय्यद,महेताब अत्तार,रणजीत मोरे,असल्म पटेल,पाटील ताई.
हा कार्यक्रमाचे नियोजन पाहुण पालकांनी सर्व स्टाफ चे सत्कार व मुलाना खाऊ वाटप केले.या कार्यक्रम पहाण्यासाठी शाळेचे पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.