उदगीरात श्री सदगुरू उदागिर महाराज उत्सव
दिनाक 17 मार्च ते 25 मार्च 2020 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण
उदगीर / प्रतिनिधी
उदगीरात श्री सदगुरू उदागिर महाराज यांचा दिनांक 17 मार्च ते 25 मार्च 2020 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे
यावेळी सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली हरेश्वर पिंपरी चाकरवाडी व नागेंद्रगिर महाराज यांच्या आशीर्वादाने श्री सदगुरु महाराज श्री गुरु कृपेने फाल्गुन क्र 9 मंगळवार दिनांक 17 मार्च 2020 ते 25 मार्च 2020 पर्यंत साजरा करण्यात येत आहे श्री प्रवीण शोकांत में शेट्टी साहेब उपजिल्हा अधिकारी उदगीर यांच्या शुभहस्ते दिनांक 17 मार्च 2020 रोजी अभिषेक व श्री ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाची पूजा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री उदागिर महाराज समाधी मठ संस्थान किल्ला उदगीर यांच्याकडून जाहीर आव्हान करण्यात येत आहे