राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन दर्शन सोहळा

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन दर्शन सोहळा


उदगीर प्रतिनिधी


राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे तपोवन शिवालय मंदिर खोलीतला महादेव 77 श्रावण मास अनुष्ठान स्थळ तोंडात याठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आशिर्वचन व दर्शन सोहळाचे कार्यक्रमाचे आयोजेन करण्यात आला आहे या कार्यक्रमात उपस्थित राहून लाभ घेण्याचे आव्हान शी भ प शीलाताई मालोदे बबन हैबतपुर व तोंडार गावकऱ्यानी व भक्तजनानी घेतला आहे