तालुका प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील माळेवाडी या गाव परिसरात दिवाकर नाईक घराकडे येत आसताना मांजराचा घुबडाचे भाडन होत आसताना त्या भाडनामध्ये घुबड जखमी झाले होते नाइक दिवाकर यांनी गावा तून येत असताना त्यांना रस्त्यात हा प्रकार दिसून आल्यास त्या मांजराला हाकलून दिले व त्या घुबडाला दिले जीवदान दिवाकर नाईक हे रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या पाहुण्याकडे गेले असता घरी परत येत असताना उदगीर तालुक्यातील माळेवाडी या गावांमध्ये रस्त्यालगत मांजराचा आणि घुबडाच भांडण चालू असताना त्यांनी हा भांडण सोडून त्या घुबडला जखमी झालेल्या घुबडाला उचलून त्याला पट्टी बांधून नविन जिवदान दिले व झाडावर सोडून दिले