देवणी प्रतिनिधी
भारतीय रिझर्व बँक मुंबई यांच्या नियोजना खाली व क्रिसिल फाउंडेशन च्या माध्यमातून मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर देवणी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वलांडी यांच्या संयुक्त विद्यमाने दरेवाडी ता देवणी येथे एफ एल सप्ताह साजरा करण्यात आला तेंव्ह ग्रामपंचायत चे सरपंच सुमीत्रा पश्चिमे,ग्रामसेवक राऊत,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कॅशिअर महेश अतकरे,मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्राचे सेंटर मॅनेजर हुसेन धोत्रे,केंद्राच्या फिल्ड कॉर्डिनेटर जयश्री सोनकांबळे,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मस्तान शेख,नसीमा शेख,आमजतखान पठाण ईत्यादी उपस्थित होते बँकेचे कॅशिअर महेश अतकरे म्हणाले की नागरिकांनी बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन बँकेला सहकार्य करण्याची गरज आहे सेंटर मॅनेजर हुसेन धोत्रे बोलताना म्हणाले की स्त्री आसो की पुरुष असो सर्वांनी KYC,CKYC,E-KYC डिजिटल आरेस्ट,इत्यादी विषई माहीती देण्यात आली जयश्री सोनकांबळे यांनी SSY,PMJJBY,PMSBY या विषयावर माहीती दिले व तसेच आमजत पठान यांनी कृषीविषई माहीती दिली वरील प्रमाणे सर्वानी मार्गदर्शन केले गावातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होते