प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर / प्रतिनिधी उदगीर नगर परिषद निवडणुकांना आता वेग आला असून निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 17 नोव्हेंबर झाली आहे. अंतिम दिवशी विविध पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत असताना प्रभाग क्रमांक 20 मधून काँग्रेस पक्षाचे ज्येष…
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी